Sunday, October 4, 2015

भारतीय दंड संहिता

अमीर खान यांच्या  सत्यमेव जयते  या कार्यक्रमात पहिलाच विषय घेतला गेला या कार्यक्रमाद्वारे त्या  बद्दलची कहिषी जाणीव  आपल्या समाजाच्या  वेगवेगळ्या  थरापर्यंत पोहचली असे म्हंटले  तर वावगे ठरणार नहीं सरकार  समाज आणि कुटुंब यांच्याकडून मुलांच्या  हक्काचे नेहमीच उल्लंघन  होत  अले आहे वय  किंवा  परिस्थिति  मुळे अनेकदा मुलाना याची जाणीव नसते  किंवा कधी  असली तरी हे थांबवावे  कसे  हे त्यांना  कळत नाही।अलीकडच्या  काळात  त्यांच्या हक्काची जाणीव सामाजिक कार्यकर्ते  करुण देत असले  तरी हे हक्क मुलांना  मिळवून  देण्याची जबाबदारी  पालक , सरकारी  यंत्रणा ,प्रौढ़ व्यतींची  आहे मुलांचे वय पूर्ण  विकसित  न झालेले  शरीर  आणि मन लक्षात घेता  लैंगिक  गुन्ह्यांचे  परिणाम त्यांच्यावर होणारे परिणाम अधिक गंभीर  ,तीनच्या व्यक्तीमत्वावर , भविष्यावर , दुर्गामी  परिणाम करणारे असतात।  म्हणूनच मुलाच्या बाबतीतल्या लैंगिक गुन्ह्यासाठी  स्वतंत्र  कायदा  असला  पाहिजे अशी सामाजिक  कार्यकर्त्यांची मागणी होती ही मागणी लैंगिक  गुन्ह्यापासून  मुलाचे सरक्षण  कायदा २०१२ या नविन कायद्यात पूर्ण झाली   भारतीय दंड संहिता
विनय  व नीतिमत्ता यांच्याशी  संबंधित  अपराधबाबत: कलम २९२,२९३ अश्लील पुस्तके , रागित चित्रे  अश्लील  साहित्याची विक्री प्रकाशन, प्रसार करने या बाबतची दखल ही  कालमे घेतात  अश्या तारेची कृति करने गुन्हा  समजला जातो आणि जास्तीत  जास्त  तीन वर्षा पर्यन्त तुरूंगवास व दंड अशा शिक्षेश पात्र घडू शकतो मानवी शरीराची दुरअवस्था करणाऱ्या अपराधा बाबत  कलम २९९ मृत्यु  घडवणारी कृती  जर  कोणी  केलि असेल आणि जर मृत्यु  घडविण्याच्या हेतुने केलि असेल किंवा ज्यामुळे मृत्यु  घडण्याची शक्यता आहे   अशा प्रकारची शारीरिक ईजा  करणाच्या  हेतुने केलेली असेल किंवा आशा प्रकारच्या कृति मुले आपल्या  हातून मृत्यु  घडू शकतो  याची माहिती असतानाही केलि असेल तर त्या व्यक्तिने सदोष  मनुष्य वधाचा अपराध  केलेला आहे  कलम ३०० : खून : कही विशिष्ट  परिस्थितीतील  अपवाद सोडून कोणताही सदोष मनुष्य वध  हा खून आहे जार मृत्यु घडणारी ती  कृति मृत्यु  घडविण्याच्या ईराद्याने केलेली  असेल किंवा अपन जय इस्माला  इजा  करत  आहोत  त्यामुळे त्याचा मृत्यु  घडण्याची शक्यता  आहे याची अपराधकला माहिती असून ही तश्या प्रकारची ईजा  केलेली असेल तर अशा   प्रसंगात  सर्वाच्च  न्यायालयाने फाशीची सजा ही दिलेली आहे

लहान मुले आणि कुपोषण

  भारता मध्ये उपासमारीची समस्या जेणेकरून लहान मुल आणि मुली यांना भेडसावत आहे भारताचा लोकसंखेच्या तुलनेत दुसरा क्रमांक लागतो व भारतात तरुणांचे प्रमाण जास्त आहे तरुणांची संख्या जरी जास्त असली तरी पोषक आहाराच्या अभावी होणारे उपोषण ही भारतातील गंभीर समस्या आहे .शरीरासाठी उर्जेची गरज असते आणि विविध पदार्था पासून  शरीराला  उर्जा मिळते।
व ऊर्जेमुळे आपले शरीर हालचाल करते . रोजच्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ आवश्यक असतात .पिष्टमय पदार्था मध्ये विविध शर्करा , तंतुमय पदार्थ याचा समावेश असतो तांदूळ, गहू , मका , बाजरी ,ज्वारी ही तृण धान्ये आहेत .त्याच बरोबर प्रथिने सिघ्न पदार्थ यांचीही शरीराला गरज असते .सर्व पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्याचे ग्लुकोज मध्ये रुपांतर होते व ग्लुकोज रक्त मार्फत संपूर्ण शरीरात पुरवले जाते वरील तृण धान्याची शरीराला गरज असतानाही ते पुरेश्या प्रमाणात मिळत नाही उर्जा न मिळाल्या मुले लहान मुलामुलींची शारीरिक वाढ खुंटते वाढत्या वयासाठी शरीराला पोषक आहाराची गरज असते आणि ते नमिळाल्यास शारीरिक वाढी बरोबर विकास ही खुंटतो पोषक आहार मिळत नाही या साठी पर्याय म्हणून लहान मुल जंग फूड कडे वळतात आणि जंग फूड त्याच्या शरीरावर परिणाम होतो जंग फूड मध्ये पोषकता नसते . ते खाल्या मुले मुलांचा मानसिक विकास चंग होत नाही . शालेय मुलांमध्ये जंग फूड चे प्रमाण जास्त असते विक्रेते खाद्य पदार्थ विकतात पण त्या मध्ये स्वच्छता नसते परिणामी लहान मुलांना विविध आजार जडतात .मुळातच अन्नाची कमतरता आणि वाढलेल्या महागाई मुले जंग फूड कडे पर्याय म्हणून पहिले जाते ..भारतामध्ये  हवामानाच्या आधारावर शेती केली जाते शहरी भागातली परिस्तिथी सोडल्यास ग्रामीण भागात शेती केली जाते पावसाळाच्या अभावामुळे पिक येत नाही परिणामी कुपोषण होते २०१४ च्या आकडेवारी नुसार २.३ टक्के मुल कुपोषणाला बळी पडत आहेत त्याच बरोबर भारताचा लोकसंखेच्या तुलनेत दुसरा क्रमांक आहे  आणि तरुणांचे प्रमाण ही  जास्त आहे.तरुणांची संख्या जरी जास्त असली तरी मुल मुलींचे पोषक आहाराच्या अभावी होणारे उपोषण ही भातातली एक गंभीर समस्या आहे ..

बालविवाह

समाज्यात होणारया प्रथा कितपत योग्य आहेत . त्या चाळूठेवाव्यात की नाही याचा विचार सामजिक दृष्टीकोनातून केला जात नाही वाईट प्रथे मुले होणारे परिणाम व समाजाची होणारी अधोगती आणि कोणती गोष्ट योग्य आणि कोणती अयोग्य याचाही समज लोकांना नसते पूर्वी पासून चालत आलेली वाईट  प्रथा तीच पुढे चालवायची अशा प्रकारची  गैर समजूत लोकांनी केलेली असते.समाजाला हानिकारक अशा प्रथा बंद करण्यासाठी शासनाने कायद्याची निर्मिती केली आहे ..तरी सुद्धा समाज्याला घातक अश्या प्रथा छुप्या रित्या चालू आहेत
भारतामध्ये बाल विवाह या प्रथेला जास्त महत्व दिले आहे प्राचीन काळा पासून ही प्रथा चालत आलेली आहे विवाह आणि बाल विवाह या दोनी विवाहान  मध्ये बराच फरक आहे सद्याच्या कायद्या नुसार मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण आणि मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण असले पाहिजे तरच तो विवाह मान्यता प्राप्त असतो परुंतु असे देखील पहिले जाते की  मुलीचे वय १८ वर्ष पेक्षा खाली असते कधी कधी तर मुलीचे वय ,१२,१३,१४  वर्षाचे असते बाल विवाह या प्रथे मुले लहान मुलीना बरयाच अत्त्याचारांना सामोरी जावे लागते वयाच्या १२ ते १४ वयोगटां मध्ये असताना त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास झालेला नसतो लहान वयात लग्न झाल्या मुले तिच्या सासरचे लोक लहानपणापासून तिच्या कडून सर्व कामे करून घेतली जातात नात्याने घरची सून जरी लागत असली तरी इक गुलाम्म्हणून तीला वाघ्णूक दिली जाते मुलगी म्हणजे परके धन अशी समज पहिल्या पसून संजय मध्ये रुजलेली आहे मुलगी जमनाला आल्या पासून ती फक्त काही वर्ष आपल्याकडे राहील अशी धारणा सामाज्यामध्ये पहिल्या पासून आहे मुलगी म्हणजे इज्जत आहे ,तिचे लवकरात लवकर लग्न होईल तेवढे बरे अशे पुरुष प्रधान विचारांच्या लोकांना वाटते मुळात मुलगी जन्माला आल्या नंतर तिच्या लग्नाची चिंता मिटावी म्हणून या कारणास्तव मुलीचे लग्न बाल वयात बाल विवाह म्हणून केले जाते

शहरी भागात बाल विवाह जास्त प्रमाणात दिसत नाही परंतु ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आहे. लहान वयात शरीर सुखा साठी मागणी होते काही वेळेस जबरदस्ती केली जाते शारीरिक संबंधासाठी तिचे शरीर परिपक्व झालेले नसते अल्प  वयात आलेली गर्भ धारणा तिचा जीव ही घेवू शकते .काही वेळेस मुलगा आणि मुलगी यांचे लाग्न पाळण्यात केले जाते आणि भविष्यात त्या दोघान मध्ये संवाद होत नाही .
मुलींचे शिक्षण लक्षात न घेता लहान वयात तिचे लग्न करून तीला तिच्या नवऱ्यावर अवलंबून रहावे लागते या प्रथेला प्रतिबंद घालण्यासाठी स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि स्वीकार करावा लागेल ..

लहानपण आणि सामाजिक आरोग्य


आरोग्य आणि लहानपण  यांचा परस्परांशी खूप जवळचा संबध आहे .आरोग्याचा संबंद तर माणसाच्या प्रत्येक अवस्थेशी  असतो .मग  ती बाल वयात असेल , तरुणपण असेल ,किंवा प्रोढ अवस्था असेल आरोग्याचा जास्त महत्वाचा संबध लहानपणी असतो शारीरिकवाढ ही बालवयात होणे गरजेचे असते .आरोग्याबद्दल चे बरेचशे निकष हे बाल अवस्थेत असतात म्हणजे बाल अवस्तेत इक प्रबळ आयुष्य जगण्याचे बीज रोवले जाते लहान वयात मुलांना मैदानी खेळ , व्यायाम , योगासने ,बोद्धीक खेळ ,यामुळे शारीरिक सौक्य व प्राबल्य राखण्याच्या गोष्टींची सवय करून देता येते बाल वयामध्ये इखादी नवीन गोष्ट आत्मसाद करण्याची शमता ही इतर अवस्थान पेक्षा जास्त प्रमाणात असते बाल अवस्थेत आहार तसेच सर्वांगीण विकासच्या दृष्टीने गरजेचे शिक्षण दिले गेले पाहिजे जर बाल अवस्थेत आरोग्य हे उत्तम व निरोगी असेल तर त्याचा फायदा हा भविष्यातील विकासासाठी चांगला होतो .लहानपण आणि आरोग्य याचा पालकांनी चांगला विचार केला पाहिजे उत्तम शारिरी स्वास्थ्यासाठी वयक्तिक व सामाजिक स्वच्छतेला खूपच महत्व आहे त्या बद्दलचे  शिक्षण मुलांना शिक्षक  पालकांकडून तसेच पाठ्यपुस्तकामधून  मिळते   मात्र वयक्तिक स्वच्छतेचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे लैगिक स्वच्छता . त्या बद्दलची शास्त्रीय माहिती लहान मुलांना  कुठूनही मिळत नाही . अद्यानामुळे किंवा संकोचा  ती कोणी देत नाही . 
आपण सामाज्यामध्ये राहतो आणि सामाजिक स्वास्थ्य चा परिणाम आपल्यावर होत असतो .सामाजिक स्वास्थ्य म्हणजे सामाजिक आरोग्य होय गावचे सांड पाणी मलमूत्र विसर्जनाच्या पद्धती कारख्ण्यातून नदी नाल्यात सोडलेले पाणी या सर्वांमुळे एकंदरत  प्रदूषण वाढत आहे .हवा , पाणी अन्न दुषित होत आहे तसच साऱ्या समाज्याच्या स्वास्थ्याला धोका दायक ठरत आहे .त्या मुले अनेक प्रकारचे साठीचे रिग वाढू लागले आहेत..हे लक्षात घेवून सामाजिक आरोग्य जोपासण्याच्या आपण व्यक्तीगत पातळीवर वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .लहान मुलांचे आरोग्य हे सामाजिक आरोग्या वर अवलंबून आहे सामाजिक आरोग्य चांगले असेल तर मुलांचे स्वास्थ्य चांगले राहील  

मुलांना मदत सल्लागार द्वारे

समुपदेशक इक चांगला प्रकारचे कौशल्य आहे त्यामुळे त्रासलेल्या  आणि दुखावलेल्या व्यक्तींशी सवांद साधला जातो त्या  व्यक्तींना मनाची मोकळी साधावयाची असते आणि विविध विषयी माहिती मिळवायची असते प्रत्यक्षपणे आपल्याला कोणाशी ही संवाद , विशवास नसल्यामुळे साधता येत नाही व  मनामध्ये विचारांची घुसमळ चालू असताना प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत टेलिफोन द्वारे समुपदेशन केले जाते व समाधान कारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो .समुपदेशका मार्फत लहानमुल मुली संवाद साधू शकतात निर्माण झालेल्या अडथल्याबद्दल त्याचे निवारण करण्यासाठी योग्य ती माहिती मिळवू शकतात लहान मुलांन प्रमाणे इतरांना ही त्याचा फायदा मिळतो .

लहानपणा पासून मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असते त्यांना जर इखाद्या घटने विषयी बोलायचे असेल तर कोणासमोर बोलावे असा प्रश्न लहान मुलांना पडत असतो कारण ते स्वताला इतरांपासून सुरक्षित समजत नाही बरयाच वेळेला लहान मुला हिंसेला बळी पडतात आणि हिंसेची भीती मनात ठेवून कोणाला काही सांगत नाही काही वेळेस मुलांचे लैगिक शोषण केले जाते व त्यांना धमकावले जाते व शारीरिक व मानसिक हि शोषण केले जाते  परंतु हेल्प लायन द्वारे संपर्क करू शकतात हेल्प लायन चे कॉल गुपित ठेवले जातात व घडलेल्या परस्तीतीनुसार मार्गदर्शन केले जाते काही सामाजिक संस्था अशा हेल्प लायन चालवतात कलम नामा या साप्ताहिकामध्ये पूर्वी विचारलेल्या प्रश्नांची पूर्तता केली आहे सोळा ते अठरा वयो गटातील मुलांचे प्रश्न जास्त आहेत .वाढत्या वयात मुलांमध्ये होणारे बदल त्या विषयी त्यांना माहिती नसते माहिती मिळवण्यासाठी मुले हेल्प लायन चा आधार घेतात कलम नामा मध्ये एका चौदा वर्षाच्या मुलाने निरोध विषयी प्रश्न विचारला होता समुपदेशकाने त्याचे वय लक्षात घेवून त्याला मार्गदर्शन केले काही वेळेस अभ्यासाचा ताण , मुलीन बद्दल विचार  कायदा , ई प्रकारचे प्रश्न विचारले जातात व ते हेल्प लायन द्वारे हाताळले जातात लहान मुला आणि मुली यामध्ये चांगला संवाद आणि विश्वास याची गरज आहे परंतु इतरांकडून  पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही हेल्प लायन द्वारे त्यांना चांगल्या प्रकारे मदत होते . शासनाने लहान मुलांवरती व महिलांना त्वरित मदत मिळावी म्हणून १०३,१०० ही पोलीसान मार्फत हेल्प लायन चालवली जाते . जेणे करून अन्याय व अत्याचाराला थांबवता येईल ...

Saturday, October 3, 2015

लैगिक शिक्षणाची गरज



शिक्षण म्हटलकी आपल्या डोळ्या समोर प्राथमिक माद्यामिक उच्च माध्यमिक अशी माहिती आपल्याला मिळते शिक्षणा शिवाय विकास नाही शिक्षणा मुले प्रगती होते पण कोणाच्या लक्ष्यात लैगीक शिक्षण महत्वाचे आहे हे लशात येत नाही. लैगीक शिक्षण देणे ही सद्याची  गरज बनली आहे. लैगीक शिक्षणाच्या मार्फत मुलांना ताच्या शरीर विषयी माहिती मिळते शरीरामध्ये इतर अवयवान प्रमाणे लैगीक अवयवांना ही समान दर्जा असतो त्यांना शास्त्रीय नावे आहेत . शरीरातील लैगीक अवयवांना अपमानकारक नावे देवून त्यांना इतर अवयवान प्रमाणे समान दर्जा दिला जात नाही शालेय वयात असताना प्रजनना विषयी मुली मुलांना माहिती नसते .त्यांच्या शरीरामधील बदलानमुले त्याच्ना आछर्य वाटते परंतु हे झालेले बदल नैसर्गिक आहेत वयाच्या वाढीबरोबर हे बदल होतात असे सांगणारे त्यांना क्वचित भेटत मुलांच्या व मुलीच्या शरीरामध्ये होणारी वाढ व महत्वाचे लैगीक अवयवांची वाढ या विषयी बोलले जात नाही .त्याविषई बोलण्यास लाज वाटते .मासिक पाळी सारख्या नैसर्गिक बदलाला तुच्छ मानले जाते मासिक पाळीच्या दरम्यान तिच्यार बंधने घातली जातात .मंदिरात जाऊ नये . तिला स्पर्श करू नये इ . गैरसमज पाळले जातात बारा ते चौदा वर्षाच्या दरम्यान किशोर अवस्थेला सुरवात होते शारीरिक वाढविकासाला झपाट्याने वेग आल्यामुळे त्याच बरोबर काही मानसिक, भावनिक , लैगीक बदल जाणवायला लागतात हे बदल होत असताना इतरान सोबत तुलना करण्याची प्रवुती होते मित्र मैत्रिणी मध्ये झालेले बदल आपणात अजून सुरु झाले नसले तर मुल आणि मुली निराश होतात. वाढत्या वयाबरोबर निर्माण झालेल्या लैगीक भावना यांना काही वेळेस आवर घालता येत नाही १५ ते १६ वर्षाच्या दरम्यान शारीरिक संबंध ठेवले जातात परिणामी मुलींमध्ये गर्भधारणा होते असे होण्याचे प्रमाण जास्त आहे .१५  ते १७ वर्षाच्या मुलींना   गर्भधारणेच्या वेळी काय  करावे याची माहिती नसते पर्यायी डॉक्टर च्या सल्याशिवाय  मेडिसीन घेतात आणि त्याला बळी पडतात.काही वेळेला मुलान मुलींबद्दल असणाऱ्या लैगीक भावना या विरुद्ध लिंगी नसून समलिंगी असतात परंतु समलिंगी आकर्षणाला समानतेच्या दृष्टीकोनातून बगीतले जात नाही . या विषयाची समज असणे गरजेचे आहे .   

व्यसन धीनता

आपण व्यसन, व्यसन धीनता शब्द अनेकदा इकतो . आपण या शब्दांचा नेमका काय  अर्थ लावतो .प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी सवयी कमी अधिक प्रमाणात असतात. आणि मोठ्या प्रमाणात शारीरिक , मानसीक आणि कौटुंबिक त्रास होत असल्याची जाणीव असूनही त्या सवय मध्ये बदल करणे ती कमी करण शक्य होत नाही तिला निर्भंध घालण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती त्या सवईकडे  परत परत वळते ज्या प्रमाणे प्रौढ व्यक्ती मध्ये अशी परस्तिथी असते त्याच प्रमाणे अठरा वर्षाखालील मुलांमध्ये अशी परस्तिथी असते व्यसनांमध्ये अमली पधर्थेअचे सेवन , तंबाकू  पान मसाला ,गुटखा ,सिगारेट ,विडी हे पदार्थ घेण्याचे प्रमाण तर शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे ती इक गंभीर समस्या बनून पाहत आहे दारू घेणा पुरागामी पानाचे लक्षण मानुलागले आहेत हे व्यसन खूप चटकन लागत दारू जास्त प्रमाणात घेतल्याने इतरांना त्याचा त्रास होतो भंग , गांजा याचे  प्रमाण  जास्त प्रमाणात खेड्यात जास्त  दिसून येते गर्द , ब्रोउन शुगर , हिरोइन याह प्रमाण अधिक दिसत या पदार्थाचा प्रमाण चटकन लागत हे पदार्थ नामिलाल्यास त्याचे परिणाम शरीराला त्रासदायक ठरतात त्यातून मुक्त होणे जवळ जवळ अशक्य असते त्यांना विशेष उपचारांची आणि मार्गदर्शकाची गरज असते ..
तंबाखू  ह्यात निकोटीन व कर्करोग निर्माण करू शकणारी अनेक रासायनिक द्रव्य असतात . ह्याच्या सेवनानी वाढीव रक्त दाब व रुदयरोग  निर्माण होवू शकतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होवू शकते नपुसंकत्व येते पण मसाल्यात तंबाखू असते व हळू हळू तोंडाचा कर्करोग सिगरेट विडी यामुळे .दमा खोकला . फुफ्फुसांचे रोग होतात म्हणून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी घालण्यात आली आहे .. पण घरी काय ....
दारू मुळे यकृताला  सुझ येते रुदयरोग आम्लपित्त होत, भूक मंदावते , माज्जासंस्थेची कार्यक्षमता मंदावते , मानसिक संतुलन नाहीस होत, लैंगिक क्षमता कमी होते, अन्न्पॉचन बिघडत. कर्जबाजारीपणा येण, पशुवत जीवन होण अशा प्रकारचे दुष्परिणाम होतात.वास्तव : जवळजवळ सर्वच व्यसनाधीन व्यक्तींनी अगदी अशीच सुरुवात केलेली असते. अशी प्रयोगशीलता  शेवटी सर्वांच्या अंगी येते, धोकादायक ठरते. म्हणून पहिल्याच खेपेस आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. प्रत्यक्षात अनुभव निराळाच येतो. व्यसनी व्यक्तींना पहिला डोस, मिळाला तो त्यांच्या मित्राकडून किवा सहकार्याकडून.: आमली पदार्थांच्या सेवनान माणसाची सर्जनशीलता वाढत तर नाहीच, उलट त्याच्या विचारात व कृतीत सुसंवाद राहत नाही. त्याची सारी तर्कसंगती नाहीशी होते .अमली पदार्थ सेवनान मनावरचा ताण कमी होतो पण तो फक्त तात्पुरताच. नंतर मात्र त्याची विचारशक्ती कमी होत जाते.