आरोग्य आणि लहानपण यांचा परस्परांशी खूप जवळचा संबध आहे .आरोग्याचा
संबंद तर माणसाच्या प्रत्येक अवस्थेशी असतो .मग ती बाल वयात असेल , तरुणपण असेल
,किंवा प्रोढ अवस्था असेल आरोग्याचा जास्त महत्वाचा संबध लहानपणी असतो शारीरिकवाढ
ही बालवयात होणे गरजेचे असते .आरोग्याबद्दल चे बरेचशे निकष हे बाल अवस्थेत असतात
म्हणजे बाल अवस्तेत इक प्रबळ आयुष्य जगण्याचे बीज रोवले जाते लहान वयात मुलांना
मैदानी खेळ , व्यायाम , योगासने ,बोद्धीक खेळ ,यामुळे शारीरिक सौक्य व प्राबल्य
राखण्याच्या गोष्टींची सवय करून देता येते बाल वयामध्ये इखादी नवीन गोष्ट आत्मसाद
करण्याची शमता ही इतर अवस्थान पेक्षा जास्त प्रमाणात असते बाल अवस्थेत आहार तसेच
सर्वांगीण विकासच्या दृष्टीने गरजेचे शिक्षण दिले गेले पाहिजे जर बाल अवस्थेत
आरोग्य हे उत्तम व निरोगी असेल तर त्याचा फायदा हा भविष्यातील विकासासाठी चांगला
होतो .लहानपण आणि आरोग्य याचा पालकांनी चांगला विचार केला पाहिजे उत्तम शारिरी
स्वास्थ्यासाठी वयक्तिक व सामाजिक स्वच्छतेला खूपच महत्व आहे त्या बद्दलचे शिक्षण
मुलांना शिक्षक पालकांकडून तसेच पाठ्यपुस्तकामधून मिळते मात्र वयक्तिक
स्वच्छतेचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे लैगिक स्वच्छता . त्या बद्दलची शास्त्रीय
माहिती लहान मुलांना कुठूनही मिळत नाही . अद्यानामुळे किंवा संकोचा ती कोणी देत
नाही .
आपण सामाज्यामध्ये राहतो आणि सामाजिक स्वास्थ्य चा परिणाम आपल्यावर होत असतो .सामाजिक स्वास्थ्य म्हणजे सामाजिक आरोग्य होय गावचे सांड पाणी मलमूत्र विसर्जनाच्या पद्धती कारख्ण्यातून नदी नाल्यात सोडलेले पाणी या सर्वांमुळे एकंदरत प्रदूषण वाढत आहे .हवा , पाणी अन्न दुषित होत आहे तसच साऱ्या समाज्याच्या स्वास्थ्याला धोका दायक ठरत आहे .त्या मुले अनेक प्रकारचे साठीचे रिग वाढू लागले आहेत..हे लक्षात घेवून सामाजिक आरोग्य जोपासण्याच्या आपण व्यक्तीगत पातळीवर वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .लहान मुलांचे आरोग्य हे सामाजिक आरोग्या वर अवलंबून आहे सामाजिक आरोग्य चांगले असेल तर मुलांचे स्वास्थ्य चांगले राहील

No comments:
Post a Comment