कोणतेही उद्योग आणि कारखान्या मध्ये मानसिक आणि शरीर्रिक काम करणाऱ्या चौदा वर्षाचा खालील मुलाला बाल मजूर म्हंटले जाते. भारतातील बालमजुरांची सर्वात महत्वाची समस्या म्हणजे त्याची होणारी पिळवणूक जगातील सर्वाधिक बाल मजूर भारतात आहेत. बालकाचे शोषण करण्याबद्दल कायदा अस्तित्वात असला तरी अशा प्रकारची परिस्थिती भारता मध्ये आढळून येते
आगगाडी किंवा फटक्याच्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर बालमजूर काम करत आहेत. बाल मजुराचे काम करण्याचे दुसरे मोठे ठिकाण म्हणजे घर काम किंवा घर गाडी होय त्याच प्रमाणे हॉटेल कॅन्टीन व बाध कामे इत्यादी ठिकाणी काम करतात शेतीचे व्यापारी करण व राहणीमानाच्या पध्दती अमुलाग बदल यामुळे बाल कामगारांच्या संखेत दिवसेन दिवस वाढ होत आहे गरिबी आणि उपास मार टाळण्यासाठी ग्रामीण भागातून बाल कामगारांना शहरात पाठवले जाते उदा. मुंबई ,पुणे अश्या प्रकारे ग्रामीण भागातून आलेल्या मुलांपैकी अनेक मुले शहरामध्ये लहान मोठ्या चोऱ्या करणे पाकीट मारणे किंवा हॉटेल मध्ये काम करताना दिसून येतात. लहान मुलांना काम करावयास लागण्यास मुख्य कारण म्हणजे दारिद्र्य होय. भारतातील बहुतेक करून जनता आज देखील दारिद्र्यात जीवन जगात आहे त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली पालक आपल्या मुलांकडे व्यवस्तीत लक्ष देवूशाकात नाही व त्या मुले लहान वयात या मुलांना काम करावे लागते शिक्षण घेवून सुद्धा रोजगार मिळत नाही असे चित्र सध्या आहे आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांचाकडे पैसे नसतात आणि बाल मजुरांकडून जास्त काम करून घेतले जाते अनेकदा घरातील कर्त्या पुर्शाला रोजगार नसल्याने लहान मुलांना कामावर पाठवण्या शिवाय पर्याय राहत नाही लोख्संखेचा विस्फोट हे दारिद्राचे मुल कारण आहे दारिद्र्य आणि लोकसंख्या वाढ या इकाच नंण्याच्या दोन बाजू आहेत भारताने विविध शेत्रात उलेखानीय प्रगती केली आहे ..परंतु लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात ती कमीच आहे .त्याच प्रमाणे भारतीय शेती पावसावर अवलंबून आहे ती सर्वांना पुरेशी नाही .
कमी पगारात जास्त वेळ काम करण्यासाठी बाल कामगार तयार होतात विशेष म्हणजे घाणीच्या किंवा असुविधा वातावरणात देखील ते चुपचाप तासन तास काम करतात तसेच लहान मुलांकडे बारीक व कौशल्याची काम करण्याची कला असते गालिचे विनने काच उद्योग हिर्यांना पौलीस करणे या सारख्या हस्तौद्योगांमध्ये लहान मुलांना कामावर घेतले जाते बाल कामगाराकडे मानवाच्या व सन्मानाच्या दृष्टीने बगीतले जात नाही मालकांकडून या बालकांना सतत रागावणे .शिव्या घालणे . आणि कधी कधी मारण्या पर्यंत त्यांची मजल जाते या अमानवी वागणुकी मुळे मुलांची बालपणातील चंचलता आणि मस्ती नाहीसी होऊन त्यांना सतत तणाव ग्रस्त जीवन जगावे लागते त्या मुळे बालके मानसिक दृष्ट्या कमजोर होतात ..

No comments:
Post a Comment