Saturday, October 3, 2015

बालक आणि हिंसा

इतर प्राण्यापेक्षा माणसाची ओळख ही त्याच्या विवेक बुद्धी नुसार वेगळी ठरते परंतु माणसाच्या वागणुकीमुळे आज पशु सारखे माणसाचे जीवन झाले आहे .समाजात  हिंसक प्रवृत्ती वाढली आहे .हिंसा ही प्रौढ व्यक्ती मध्ये होतेच पण त्याच बरोबर लहान मुलांच्या नजरे समोर सुद्धा होते .व लहान मुलांवर सुद्धा होते. लहान वयात सतत लहान मुलांना दाबावा खाली ठेवले जाते त्याच्या मध्ये होणारया विचारात्म्मक बदलाला लक्ष दिले जात नाही शिक्षण हे भवितव्यासाठी चांगले  असते आणि शिकून आपल्या पाल्याने प्रगती करावी असे पालकांना वाटते .परंतु शिक्षणाच्या दबाव खाली लहान मुल आणि मुली जास्त असतात . बहुतेक वेळा कामिगुन मिळणे ,टक्केवारीचे प्रमाण घटने, शाळे मध्ये गृहपाठ न केल्यास उशीर झाल्यासय या करणान मुळे मुलांना मारले जाते.   आणि लहान मुला मुलींच्या मानसिकतेवर दबाव आणला जातो . अशा मुळे मुलांमध्ये शिक्षकांबद्दल भीती निर्माण होते मुलां मुली मध्ये निर्माण झालेल्या भीतीचा फायदा प्रौढ व्यक्ती घेतात उनिसेफ नावाच्या सामाजिक संस्थेच्या इक प्रठीनिधीच्या सर्वेक्षणनुसार दर वर्षी मोठ्या प्रमाणात लहान मुल आणि मुली लैगिक अत्याचाराला सामोरी जावे लागते २०१४ साली जून महिन्यात इका सहा मिन्याच्या मुलीवर बलात्कार जाहला कोल्हापूर जिल्ह्यात १३ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाला आणि तो शिक्षक आणि विद्यार्थी याचांकडून झाला होता लहान मुलांच्यावर होणारया लैगिक हिंसेवारती जरी कायदा निर्माण झाला असला तरी ,त्यांच्या वरती होणारया हिंसेचे प्रमाण कमी झाले नाही लहान पानापासून लहान मुलांना चांगल्या वातावरणाचे गरज असते परंतु ते ज्या परस्तिथी मध्ये वाढतात पुढील भवितव्य त्यांचे त्याच परिस्थिती नुसार घडते लहान वयात त्यांच्यावरती दबाव आणला जातो .आणि त्या दबावामुळे त्यांची क्रिया शक्ती मंदावते खूप  वेळा लहान मुलांना हिंसा सगन करावी लागते ज्या वयात विकास घडवायचा असतो त्या वयात त्यांच्या विकास खुंटतो ज्या मुलांची आर्थिक परिस्तिथी बिकट असते अश्या मुलांना कामावरती हिंसा सहन करावी लागते हॉटेल व्यवसायामध्ये हलक्या दर्ज्याची कामे लहान मुलांना करावी लागतात आणि ती व्यवस्तीत न केल्यास मालकांकडून त्याला मार आणि शिवी गाळ इकावा लागतो . पोटभर जेवण सुद्धा त्यांना मिळत नाही हिंसेचे स्वरूप मोठ्यांनी समजून लहान मुलांना चांगल्या प्रकारची वागणूक दिली पाहिजे कायद्यानावे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि हिंसा झाल्यास न्याय मिळवण्याचा हक्क आहे परंतु कायदा आणि व्यवस्था जरी अस्तित्वात असली तरी बालकांवर जोणारे अत्याचार आणि हिंसा याचे प्रेमान कमी होत नाही .

No comments:

Post a Comment